October 2025
"प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान."
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार “प्रारंभ नागरी सहकारी पथसंस्थेला “प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सहकार भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्या जोशी,राज्य पतसंस्था फेडेरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे ह्यांचा हस्ते संस्थेचे संचालक व व्यवस्थापक यांना देण्यात आले . उद्या जोशी म्हणाले ,"संस्थापक जयकुमार शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली प्रारंभ नागरी पतसंस्था अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. उद्या जोशी म्हणाले ,"संस्थापक जयकुमार शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली प्रारंभ नागरी पतसंस्था अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. भविष्यात ही संस्था ग्राहकांचे विश्वास अधिक द्रुढ करेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
Jan 2026
जिल्हा परिषद शाळा पुरस्कार वितरण सोहळा
प्रारंभ नगरी पतसंस्था, फलटण यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील वैयक्तिक इयत्तेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. शाळेतील शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत हा गौरवसोहळा उत्साहात पार पडला.
Dec 2025
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
प्रारंभ नागरी पतसंस्था यांच्या माध्यमातून वारकरी दिंडीदरम्यान समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दिंडीतील भाविकांसाठी प्रसाद वाटप व सेवा कार्य करत संस्थेची सामाजिक जाण आणि आपुलकी अधोरेखित झाली. धार्मिक परंपरेचा सन्मान राखत, सेवाभावनेतून जनतेशी नातं जोडण्याचा हा प्रयत्न सर्वांच्या सहभागातून यशस्वी ठरला. नव्हे तर सामाजिक आधाराचीही ओळख ठरत आहे.
Jan 2026
हळदीकुंकू कार्यक्रम
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आनंदी व आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदीकुंकू व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक सलोखा व महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला. वतीने बचत गट उपक्रमांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले.
May 2025
महिलाबचतगट उपक्रम
प्रारंभ नगर पतसंस्था, फलटण यांच्या वतीने बचत गट उपक्रमांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले.