Banner Image

बचत ठेव

आपल्या उज्वल भविष्यासाठी, वर्तमानकाळात बचतीची सवय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरते. बचत ठेवी ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे आणि म्हणूनच ती कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांना खूप आकर्षक वाटते. मासिक उत्पन्न योजनेच्या ठेवीमध्ये, आपल्या सर्वांना आपल्या दैनंदिन खर्चासाठी विशिष्ट रक्कम आवश्यक असते आणि त्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम गुंतवणे आवश्यक असते

  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
  • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
  • प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
  • बचत ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल, पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
  • परंतु पुस्तक हरवल्यास, अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल

वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.

चालू ठेव

खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय : करार, व्यवसायाचे पॅन कार्ड, पासपोर्ट आणि वरील सर्व कागदपत्रे
  • भागीदारी व्यवसाय:भागीदारी करार, भागीदारी व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र आणि वरील सर्व प्रमाणपत्रे
  • धर्मादाय संस्था-संघटनांसाठी : संघटनेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत,संघटनेची घटना,खाते उघडण्याचा ठराव, सबंधित व्यक्तींची वरील सर्व प्रमाणपत्रे
  • प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी : कंपनीचे मेमोरँडम ऑफ आर्टिकल, आर्टिकल ऑफ असोसिएशन, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, खाते उघडण्याचा ठराव, कंपनीच्या सर्व संचालकांची स्व-साक्षांकित केलेली केवायसी कागदपत्रे, तसेच सहकारी संस्थेत खाते उघडण्याबाबत कंपनीच्या उपविधीत उल्लेख असेल तरच खाते उघडता येईल.
  • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस अथवा भागीदारीतील व्यवसाय, खासगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट व पब्लिक लिमिटेड), विशिष्ट संस्था-संघटना, सामाजिक-स्वयंसेवी संस्था, विश्वस्त संस्था इत्यादींसाठी खाते सुरु करता येईल.
  • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
  • चालू ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल, पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
  • परंतु पुस्तक हरवल्यास, अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
  • वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.

दैनंदिन ठेव

दैनंदिन बचत करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आम्ही ग्राहकांसाठी खुला केला आहे. यामध्ये ग्राहकाला संस्थेत यावे लागत नाही. संस्थेचा प्रतिनिधी नियमित आपल्याकडे रक्कम घेण्यासाठी येतो. नकळत होणाऱ्या या बचतीचा फायदा ग्राहकास वैयक्तिक जीवनात नक्की होतो.

  • वैशिट्ये
  • माहिती
  • आवश्यक कागदपत्रे
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
  • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
  • प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
  • दैनंदिन खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल, पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
  • परंतु पुस्तक हरवल्यास, अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
  • वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे

आवर्त ठेव

नोकरदार वर्गास एका ठराविक रक्कमेची दरमहा बचत करण्यासाठी या योजनेचा लाभ होतो. यामध्ये संस्थेने ठरवून दिलेल्या रक्कमेचे, ठराविक मुदतीसाठी खाते सुरु करता येते.

  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती
  • तीन फोटो.
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आवर्त ठेव खात्यात दरमहा रू100 किंवा पटीत नियमितपणे रक्कम जमा केली पाहिजे.
  • ठेवीचा पहिला हप्ता मुदत खाते सुरू करतानाच रक्कम निष्चित करून दरमहा त्या तारखेपूर्वी जमा केली पाहिजे.
  • खाते उघडताना निष्चित केलेल्या मुदतीत किंवा हप्त्यात बदल करता येणार नाही.
  • या ठेव खात्याची मुदत १ ते ३ वर्षे अशी राहिल.
  • उशिरा भरलेल्या हप्त्यांसाठी100 रूपयास एका महिन्यास1.50 पैसे दंड भरावा लागेल.
  • बचत खात्यातूनही सदर ठेव खात्यात रक्कम सूचनेनुसार वर्ग करता येईल.
  • सदर खाते6 महिन्याच्या आत बंद केल्यास व्याज मिळणार नाही.
  • आवर्त ठेव खात्यात दरमहा रू100 किंवा पटीत नियमितपणे रक्कम जमा केली पाहिजे.
  • ठेवीचा पहिला हप्ता मुदत खाते सुरू करतानाच रक्कम निष्चित करून दरमहा त्या तारखेपूर्वी जमा केली पाहिजे.

मुदत ठेव

एकरक्कमी ठेव ठेवून ठराविक मुदतीनंतर व्याजासहित रक्कम मिळण्यासाठी मुदत ठेव योजना फायदेशीर ठरते. ग्राहकास कितीही रक्कम, कोणत्याही मुदतीसाठी ठेवता येते.

  • वैशिट्ये
  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती

वरील योजनेप्रमाणे दिलेल्या व्याजदरामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, आजी माजी सैनिक, विधवा यांना अर्धा टक्का ज्यादा व्याजदर मिळेल.

  • ज्येष्ठ नागरिक, अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
  • ज्येष्ठ नागरिक, अपंग व विधवायांना १/२% व्याजदर.
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सज्ञान व्यक्तीच्या नावे सदर ठेव ठेवता येईल.
  • ठेव हि एका व्यक्तीच्या अथवा संयुक्त नावे ठेवता येईल.
  • वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या योजनेत ठेव ठेवल्यानंतर ग्राहकास जर काही कारणास्तव ठेव मुदतपूर्ण परत करावयाची असेल तर ठेवीच्या त्या वेळी झालेल्या मुदतीचा विचार करून संस्थेचा त्यावेळी त्यासाठी असणाऱ्या व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी व्याजदराने व्याज देणेत येईल.
  • तीस दिवसापेक्षा कमी कालावधी मध्ये जर ठेवीदारास सदर योजनेतील गुंतवणूक बंद करावयाची झाल्यास सदर ठेवीच्या रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
  • या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा आधीक मुदत झाल्यास वरील दिवसांसाठी सदर गुंतवणुकीच्या मुदतपूर्ण मिळणाऱ्या रक्कमेवर बचत ठेवीच्या चालू व्याजदाराप्रमाणे ज्यादा व्याज आकारणी करून रक्कम मिळेल.
  • या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा कमी दिवस झाले असतील तर त्यास कोणतेही ज्यादा व्याज आकारणी करता येणार नाही. मुदत पूर्ण झालेनंतर मिळणारी रक्कमच ग्राहकास दिली जाईल.

दिपलक्ष्मी ठेव योजना

ठेवीदारांसाठी एक विशेष योजना. 2 वर्षा करिता 10.50 % जादा व्याजदर

मासिक व्याज ठेव

एकरक्कमी ठेव ठेवून प्रतिमहिना व्याज देणारी हि ठेव योजना आहे. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मिळणाऱ्या पेन्शन रक्कमेप्रमाणे या योजनेचा लाभ घेता येतो. वरील योजनेप्रमाणे दिलेल्या व्याजदरामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, आजी माजी सैनिक, विधवा यांना अर्धा टक्का ज्यादा व्याजदर मिळेल.

  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सज्ञान व्यक्तीच्या नावे सदर ठेव ठेवता येईल.
  • ठेव हि एका व्यक्तीच्या अथवा संयुक्त नावे ठेवता येईल.
  • वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या योजनेत ठेव ठेवल्यानंतर ग्राहकास जर काही कारणास्तव ठेव मुदतपूर्ण परत करावयाची असेल तर ठेवीच्या त्या वेळी झालेल्या मुदतीचा विचार करून संस्थेचा त्यावेळी त्यासाठी असणाऱ्या व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी व्याजदराने व्याज देणेत येईल.
  • तीस दिवसापेक्षा कमी कालावधी मध्ये जर ठेवीदारास सदर योजनेतील गुंतवणूक बंद करावयाची झाल्यास सदर ठेवीच्या रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
  • या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा आधीक मुदत झाल्यास वरील दिवसांसाठी सदर गुंतवणुकीच्या मुदतपूर्ण मिळणाऱ्या रक्कमेवर बचत ठेवीच्या चालू व्याजदाराप्रमाणे ज्यादा व्याज आकारणी करून रक्कम मिळेल.
  • या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा कमी दिवस झाले असतील तर त्यास कोणतेही ज्यादा व्याज आकारणी करता येणार नाही. मुदत पूर्ण झालेनंतर मिळणारी रक्कमच ग्राहकास दिली जाईल.

दामदुप्पट ठेव

ग्राहकास एकरक्कमी रक्कम ठेवून दीर्घ मुदतीसाठी गुतंवणूक करून मुदत संपलेनंतर ठेवलेल्या रक्कमेत दुप्पटीने वाढ होवून रक्कम मिळते.

  • आवश्यक कागदपत्रे
  • माहिती
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सज्ञान व्यक्तीच्या नावे सदर ठेव ठेवता येईल