प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्था
आम्ही आपल्या सेवेसाठी, व तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नेहमीच तत्पर आहोत. विना सहकार नाही उद्धार या विचाराने सहकार क्षेत्रा मध्ये आणखी मजबुती करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कायमच तयार आहोत. विश्वास + सुरक्षा + ट्रान्सपरंसी= “प्रारंभ” याच भावनेने आम्ही काम करत आहोत. अगदी कमी कालावधीमध्ये लोकांकडून व्यापक मान्यता संस्थेला मिळाली.कार्यक्षम व निरपेक्ष वृत्तीने व्यवस्थापन हि आमच्या संस्थेची खरीओळख ठरली आहे. संस्थेच्या स्थापने पासून कायमच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले गेले आहे. प्रीमियम आणि व्यापक सहकारी अनुभव देणारी तसेच नाविन्यन, तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि पारदर्शक काम करणारी एक आघाडीची सहकारी संस्था होणे हे आमचे येणाऱ्या काळामध्ये ध्येयय असणार आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातील व सामाजिक कार्याने प्रेरित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीजयकुमार निर्मला अरविंद शिंदे साहेब.
सशक्त पिढी घडविण्याच्या उद्देशाने सामाजिक भावनेतून 2023 ला “प्रारंभ ” या संस्थेची स्थापना केली. आपल्या माध्यमातून स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अग्रेसर असलेले तरुण, छोटे व्यापारी,शेतकरी, महिला यांना आर्थिक सहकार्य करता यावे ही जयकुमार शिंदे यांची कायम भावना राहिली आहे आणि याच भावनेला प्रेरणा समजून सन २०२३ साली जयकुमार निर्मला अरविंद शिंदे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अवघ्या १५,००,०००/- रुपयांच्या भाग भांडवलावर प्रारंभ पतसंस्थेची स्थापना केली. आज कमी काळात लोकांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली.
समाजाच्या विकासासाठी विना सहकार नाही उधार या संकल्पनेने संस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्य, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकोपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.अगदी कमी कालावदी मध्ये संस्थेचे आर्थिक व्यवहार झपाट्याने वाढू लागले. सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा संस्थेप्रती वाढणारा विश्वास पाहता अगदी कमी कालावधीतच संस्था एकआदर्श संस्था म्हणून नावा रुपाला येत आहे.
श्री जयकुमार निर्मला अरविंद शिंदे साहेब.
संस्थापक
समाजाच्या विकासासाठी विना सहकार नाही उधार या संकल्पनेने संस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्य, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकोपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.अगदी कमी कालावदी मध्ये संस्थेचे आर्थिक व्यवहार झपाट्याने वाढू लागले. सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा संस्थेप्रती वाढणारा विश्वास पाहता अगदी कमी कालावधीतच संस्था एकआदर्श संस्था म्हणून नवा रुपाला येत आहे.
सौ पूनम प्रमोद माने
व्हा. चेअरमन
ॲड.वैशाली महादेव गाडे
श्री.आप्पा खशाबा डुबल
डॉ.सुर्यकांत शांतिलाल दोशी
श्री.गोरखनाथ बबनराव जाधव
श्री.अतुल रत्नमाला पवार
श्री.शिवाजी गंगाराम कोकरे
श्री.यशवंत जगन्नाथ कारंडे
श्री.शंकर ज्ञानू कांबळे
श्रीमती.कल्याणी विठ्ठल घोरपडे
सौ.निलम संतोष चोरमले
श्री.संदीप सदाशिव सस्ते व्यवस्थापक