वाहन तारण कर्ज
आपल्या मनपसंत वाहनाची खरेदी करण्यासाठी आम्ही देत आहोत आर्थिक सहकार्य. अत्यल्प व्याजदर व आपल्याला परवडेल अशी मासिक हप्त्याची रक्कम.
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- जमीनदार कागदपत्रे
- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- 2 जामीन आवश्यक.
- अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा )
- अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदारनाव,वास्तव्याचा पत्ता,नोकरी / व्यवसाय नाव,संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीज बिल, भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड, PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
- अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
- अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- खरेदी करत असलेली वस्तू / वाहन कोटेशन, मुल्यांकन अहवाल
- बुकिंग पावत्या,इसारा पावत्या,डाऊन पेमेंट पावती
- जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीजबिल,भाडे, करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- जमीनदार ओळखपत्र ( आधारकार्ड,pancard ,कंपनी ओळखपत्र )
- जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी ) • 4
- जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
सोनेतारण कर्ज
आपल्या अडचणीच्या वेळी इतरांकडून उधार पैसे घेण्यापेक्षा किंवा टक्केवारीने पैसे घेण्यापेक्षा आम्ही देणार तुमच्या हक्काचे पैसे. ते देखील अत्यल्प व्याजदरात. तुम्हाला असणाऱ्या गरजेनुसार मिळणार कर्ज व त्यानुसारच होणार व्याजाची आकारणी.
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- या कर्जासाठी जमीनदारांची गरज नाही .
- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- आधारकार्ड
- फोटो
- पॅन कार्ड
घरबांधणी कर्ज
आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आम्ही देणार आर्थिक पाठबळ. हक्काच्या माणसांसाठी, हक्काचे घर, साकार होणार लवकर.
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- जमीनदार कागदपत्रे
- वैशिट्ये आणि फायदे
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- 2 जामीन आवश्यक
- अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
- अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदारनाव,वास्तव्याचा पत्ता,नोकरी / व्यवसाय नाव,संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीज बिल, भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड, PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
- अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
- तारण मालमत्तेचे सर्व मूळ जागेचे कागदपत्र,चैन कागदपत्र,बांधकाम कोटेशन,बांधकाम परमिशन,बांधकाम मंजूर नकाशा इत्यादी
- तारण मालमत्ता कायदेविषयक सल्लागार अहवाल,सर्च रिपोर्ट
- तारण मालमत्ता मुल्यांकन अहवाल
- जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीजबिल,भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- जमीनदार ओळखपत्र ( आधारकार्ड,pancard ,कंपनी ओळखपत्र )
- जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
स्थावर मिळकत तारण कर्ज
आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असणारे कर्ज
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- जमीनदार कागदपत्रे
- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- 2 जामीन आवश्यक.
- अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
- अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदारनाव,वास्तव्याचा पत्ता,नोकरी / व्यवसाय नाव,संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीज बिल, भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक ) .

सामान्य / वैयक्तिक कर्ज
आपल्या वैयक्तिक जीवनात अनेकदा अचानक काही आर्थिक रक्कमेची गरज भासते. व्यवसायासाठी, मुलांच्या फी भरण्यासाठी अथवा घरातील अन्य काही कारणासाठी. आपण जर संस्थेचे सभासद असाल व आपले संस्थेसोबत आधीपासून व्यवहार असतील तर आपणास हे कर्ज सहज उपलब्ध होते.
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- जमीनदार कागदपत्रे
- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- 2 जामीन आवश्यक.
- अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा )
- अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदारनाव,वास्तव्याचा पत्ता,नोकरी / व्यवसाय नाव,संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीज बिल, भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक ) .
- अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड, PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
- अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
- अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीजबिल,भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- जमीनदार ओळखपत्र ( आधारकार्ड,pancard ,कंपनी ओळखपत्र )
- जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
वस्तुतारण कर्ज
आपल्या व्यवसायासाठी अथवा घरी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी वस्तुतारण कर्ज अतिशय योग्य.
- वैशिट्ये आणि फायदे
- अर्जदार कागदपत्रे
- जमीनदार कागदपत्रे
- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- 2 जामीन आवश्यक.
- अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
- अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदारनाव,वास्तव्याचा पत्ता,नोकरी / व्यवसाय नाव,संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीज बिल, भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- अर्जदाओळखपत्र ( आधारकार्ड, PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
- अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा
- अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- खरेदी करत असलेली वस्तू / वाहन कोटेशन, मुल्यांकन अहवाल
- बुकिंग पावत्या,इसारा पावत्या,डाऊन पेमेंट पावती
- जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशनकार्ड, वीजबिल,भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- जमीनदार ओळखपत्र ( आधारकार्ड,pancard ,कंपनी ओळखपत्र )
- जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्तलायसन,व्यवसाय दाखला इत्यादी )
- जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
पगारतारण कर्ज
नोकरदार वर्गास सदरचे कर्ज मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे पगाराच्या तारणाच्या आधारावर कर्ज उपलब्ध होते.